नोकरीची संधी
अॅडहॉक बेसिसवर थेट मुलाखत (वॉक-इन-इंटरव्ह्य़ू) पद्धतीने भरती.
भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी), मेडिकल ग्रूप, रेडिएशन मेडिसिन सेंटर, मुंबई – ५ ‘सायंटिफिक असिस्टंट/बी’ पदांची ८९ दिवसांच्या लोकम/अॅडहॉक बेसिसवर थेट मुलाखत (वॉक-इन-इंटरव्ह्य़ू) पद्धतीने भरती.
पात्रता – बी.एस्सी. (केमिस्ट्री किंवा बायोलॉजिकल सायन्सेस) पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण किंवा बी.एस्सी. किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि अएफइ मान्यताप्राप्त न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजीमधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण (ऊटफकळ/इठटळ).
वयोमर्यादा – दि. १ एप्रिल २०१९ रोजी ५० वर्षेपर्यंत.
वेतन – दरमहा रु. १९,५०२/- अधिक सायंटिफिक असिस्टंट/बी पदासाठी देय असलेला डी.ए.
थेट मुलाखत – दि. ११ एप्रिल २०१९ (गुरुवार) रोजी १४.३० वाजता.
मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची
वेळ – दि. ११ एप्रिल २०१९ रोजी १३.३० ते १४.०० वाजेपर्यंत फॉम्र्स वितरित केले जातील.
मुलाखतीचे ठिकाण – कॉन्फरन्स रू. नं. १, तळमजला, बी.ए.आर.सी. हॉस्पिटल लायब्ररीमागे, बी.ए.आर.सी. हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई – ४०००९४.
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व्हेक्टर कंट्रोल रिसर्च सेंटर (व्हीसीआरसी), पुदुचेरी (जाहिरात क्र. ०३/२०१८-१९) मदुराई (तामिळनाडू/ कोट्टायम केरळ/कोरपुज ओरिसा) येथील पुढील ५६ रिक्त पदांची भरती.
(क) टेक्निकल असिस्टंट –
(१) झूऑलॉजी – ६ पदे,
(२) लाइफ सायन्सेस – ७ पदे
(३) मायक्रोबायोलॉजी – १
(४) मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी – १ पद
(५) सोशिओलॉजी/सोशल वर्क – १ पद
(६) केमिस्ट्री – १ पद
(७) कॉम्प्युटर सायन्स/आयटी – १ पद
पद क्र. १ ते ६ साठी पात्रता – संबंधित विषयातील पदवी,
पद क्र. ७ साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी.
वेतन – रु. ४९,०००/- दरमहा अंदाजे.
(कक) टेक्निशियन – १ –
(८) मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी – १४ पदे,
(९) कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स – ५ पदे
(१०) इन्स्ट्रमेंटेशन – १ पद
(११) इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग – १ पद
(१२) रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग – १ पद.
पद क्र. ८ ते १२ साठी पात्रता – बारावी (विज्ञान) किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा.
वेतन – रु. २७,५००/- दरमहा.
(ककक) लॅब अटेंडंट-१
(१३) केटिरग अँड हॉस्पिटॅबिलिटी असिस्टंट – १ पद,
(१४) कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट – २ पदे,
(१५) लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी – ६ पदे.
पात्रता –
पद क्र. १५साठी -दहावी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि १ वर्षांचा अनुभव.
पद क्र. १३ व १४ साठी पात्रता – दहावी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय.
वेतन – रु. २५,०००/- दरमहा.
(१६) स्टाफ कार ड्रायव्हर (ओजी) – ७ पदे.
पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि एलएमव्ही/टू व्हीलर ड्रायिव्हग लायसन्स आणि २ वर्षांचा अनुभव. (एचएमव्ही ड्रायिव्हग लायसन्स/ऑटोरिक्षा ड्रायिव्हग लायसन्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.)
वयोमर्यादा – २५ वर्षेपर्यंत.
वेतन – रु. २७,५००/- दरमहा.
वयोमर्यादा –
टेक्निकल असिस्टंट पदांसाठी ३० वर्षेपर्यंत,
टेक्निशियन पदांसाठी १८ वर्षेपर्यंत,
लॅब अटेंडंट-१ पदांसाठी १८ ते २५ वर्षेपर्यंत (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ५ वर्षेपर्यंत, अपंग – १०/१३/१५ वर्षेपर्यंत)
अर्जाचे शुल्क – रु. ३००/- या नावे काढलेला डिमांड ड्राफ्ट ज्यावर मागील बाजूस उमेदवाराचे नाव आणि कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे ते लिहावे.)
(महिला/अजा/अज/अपंग उमेदवारांना फी माफ आहे.)
निवड पद्धती – स्पर्धात्मक लेखी परीक्षा (स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी लेखी परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण पात्र उमेदवारांना पोस्टाद्वारे सूचित केले जाईल. लेखी परीक्षेनंतर ड्रायिव्हग टेस्ट द्यावी लागेल.)
अर्जाचा नमुना www.vcrc.res.in किंवा www.icmr.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पूर्ण भरलेला अर्ज सही करून आवश्यक त्या कागदपत्रांसह पुढील पत्त्यावर दि. १५ एप्रिल २०१९ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.
The Director, ICMR-Vector Control Research Centre, Medical Complex, Indira Nagar, Puducherry – 605 006
suhassitaram@yahoo.com
First Published on April 10, 2019 12:46 am
Web Title: loksatta job opportunity 49
No comments:
Post a Comment