Thursday, November 9, 2017

नोकरीची संधी अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम व अग्निशमनविषयक प्रशिक्षित असायला हवेत.

नोकरीची संधी

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम व अग्निशमनविषयक प्रशिक्षित असायला हवेत.

द. वा. आंबुलकर | Updated: October 19, 2017 12:44 AM

संरक्षण मंत्रालयांतर्गत सिकंदराबाद येथे फायरमनच्या २१ जागा –
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम व अग्निशमनविषयक प्रशिक्षित असायला हवेत.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज कमांडंट, २५० कंपनी- आर्मी सव्‍‌र्हिस कॉर्प्स (सप्लाय), टाइप जी, पिन- ९०५२५० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०१७.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ, अहमदाबाद येथे संशोधकांच्या १२ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १९ ऑगस्ट २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ, अहमदाबादची जाहिरात पाहावी व इन्स्टिटय़ूटच्या www.nioh.org अथवा www.icmr.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०१७.
नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, दिल्ली अंतर्गत मोटार ट्रान्सपोर्ट असिस्टंटच्या २० जागा –
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ सप्टेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनची जाहिरात पाहावी अथवा ऑर्गनायझेशनच्या http://ntro.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट डायरेक्टर (पर्स-आर १), नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, ब्लॉक- ३, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसर, नवी दिल्ली- ११००६७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०१७.

नॅशनल हाय-वे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) च्या ४० जागा –
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०१७ च्या अंकातील नॅशनल हाय-वे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा अ‍ॅथॉरिटीच्या http://www.nhai.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०१७.
इरकॉन इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेस लि.मध्ये सिव्हिल इंजिनीअर्सच्या १० जागा-
अर्जदारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा ६ वर्षांचा अनुभव असायला हवा. एमटेक पात्रताधारकांना प्राधान्य देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली इरकॉन इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेसची जाहिरात पाहावी अथवा इरकॉनच्या www.irconisl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१७.
हातमाग विकास महामंडळ, मुंबई येथे ज्युनिअर प्रिंटर म्हणून संधी
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ सप्टेंबर २०१७ च्या अंकातील हातमाग विकास महामंडळ, मुंबईची जाहिरात पाहावी अथवा महामंडळाच्या  www.handlooms.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.संपूर्णपणे भरलेले अर्ज संचालक, हातमाग विकास महामंडळ, वेव्हर्स सव्‍‌र्हिस सेंटर, १५-ए, माया परमानंद मार्ग, मुंबई- ४००००४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०१७.
First Published on October 19, 2017 12:44 am
Web Title: job opportunities in india job alert 2

No comments:

Post a Comment