समाजकल्याण विभागाच्या योजना
यादीत कुटुंबीयाचे नाव असलेल्या लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य.
लोकसत्ता टीम | Updated:
October 19, 2017 12:55 AM
लाभार्थी –
- अनुसूचित जाती, जमाती/ विमुक्त जाती व भटक्या जमाती या संवर्गातील.
- वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ३२,००० रुपये व अपंगांच्या बाबतीत ४०,००० रुपये मर्यादेपर्यंत आहे.
- उत्पन्नाचा दाखला व जातीचा दाखला आवश्यक
- यादीत कुटुंबीयाचे नाव असलेल्या लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य.
- लाभार्थ्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नसावी.
- योजनेचा लाभ लाभार्थ्यांस एकाच वेळी दुबार मिळणार नाही.
- पात्रतेबाबतचे निकष – शेतकऱ्याच्या नावावर किमान दोन एकर शेती असणे व विहीर/पाण्याची सोय असणे आवश्यक.
- लाभार्थी – इ.५ वी ते १० तील असावा.
- अटी – मागील वर्षांच्या वार्षीक परिक्षेमध्ये किमान ६० टक्के आवश्यक.
मागासवर्गीय विद्यर्थ्यांंना संगणक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय
- लाभार्थी इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा.
- प्रशिक्षण शुल्कासाठी २,५०० रुपयांची मदत
- संगणक प्रशिक्षण ज्या वर्षांत घेतले त्याच वर्षांत फी देण्यात येईल.
First Published on October 19, 2017 12:55 am
Web Title: social welfare scheme
No comments:
Post a Comment