नोकरीची संधी
ज्युनियर इंजिनीअर असिस्टंट (प्रोडक्शन) पदासाठी एमएस्सी (केमिस्ट्री) उमेदवारदेखील पात्र आहेत.
सुहास पाटील | Updated:
October 27, 2017 12:22 AM
(१) प्रोडक्शन (केमिकल) – १५ पदे,
(२) इलेक्ट्रिकल – ७ पदे,
(३) मेकॅनिकल – १३ पदे,
(४) इन्स्ट्रमेंटेशन – ९ पदे.
पात्रता – पद क्र. (१) ते (४) साठी संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अजसाठी ४५ % गुण) सर्व पदांसाठी १ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.
ज्युनियर इंजिनीअर असिस्टंट (प्रोडक्शन) पदासाठी एमएस्सी (केमिस्ट्री) उमेदवारदेखील पात्र आहेत.
(इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/इन्स्ट्रमेंटेशन पदांसाठी महिला उमेदवारसुद्धा पात्र आहेत. विकलांगांसाठी प्रत्येकी २ पदे राखीव आहेत.)
वयोमर्यादा – १८ ते २६ वष्रे.
(अजा/अज – ३१ वष्रेपर्यंत, इमाव – २९ वष्रेपर्यंत, विकलांग – ३६/३९/४१ वष्रेपर्यंत)
ऑनलाइन अर्ज www.iocl.com या संकेतस्थळावर दि. ३१ ऑक्टोबर, २०१७ पर्यंत करून आवश्यक त्या स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांच्या प्रतींसह DGM (HR), HR Dept., Administrative Bldg., Mathura Refinery, Mathura, U.P. – 281 005′ या पत्त्यावर दि. ७ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.
स्टाफ सिलेक्शन बोर्ड, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश, (जाहिरात क्र. २)
पुढील पदांची भरती.
(१) असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (डब्ल्यू/एल्) (२ पदे).
पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/रेडिओ टेक्नॉलॉजी इ.मधील अभियांत्रिकी पदविका किंवा वायरलेस मेकॅनिक कम ऑपरेटरचा दोन वर्ष कालावधीचा कोर्स इ.
(२) पोलीस कॉन्स्टेबल – ७२ पदे (महिलांसाठी २५ पदे राखीव).
पात्रता – १२वी उत्तीर्ण. उंची – पुरुष -१६८सें.मी., महिला -१५२ सें.मी. छाती – पुरुष -८१-८५ सें.मी.
(३) पोलीस कॉन्स्टेबल (आरटीओस/रेडिओ मेकॅनिकल/सायफर) – १७ पदे.
पात्रता – १२वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा आयटीआयचा वायरलेस ऑपरेटर/रेडिओ/टेक्निशियन/इलेक्ट्रॉनिक्स टेलि कम्युनिकेशन कोर्स पद क्र. (१) ते (३) साठी.
(४) कॉन्स्टेबल ड्रायव्हर – ६ पदे
(१ पद महिलांसाठी राखीव).
पात्रता -१० वी.
हलकी/अवजड वाहन चालक परवाना.
उंची – पुरुष – १६० सें.मी., महिला -१५२ सें.मी. छाती – पुरुष – ८१-८५सें.मी.
(५) इन्स्पेक्टर ऑफ एक्साइज -९ पदे.
पात्रता – पदवी उत्तीर्ण. उंची -१६३ सें.मी.,
छाती – ७९-८४ सें.मी. (६) एक्साइज गार्ड – ५८ पदे.
पात्रता -१० वी उत्तीर्ण. उंची – पुरुष -१६३ सें.मी.,
महिला -१५२ सें.मी. छाती – पुरुष – ७९-८४सें.मी.
वयोमर्यादा – पद क्र. (५) साठी ३० वष्रेपर्यंत, इतर पदांसाठी १८ ते २७ वष्रेपर्यंत.
परीक्षा शुल्क – रु. १००/-. ऑनलाइन अर्ज www.daman.nic.in या संकेतस्थळावर दि. ७ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत भरावेत.
यूपीएस्सी (जाहिरात क्र. १९/२०१७) मार्फत पुढील पदांची भरती.
(१) डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्स्पोझिव्हज् (पेट्रोलियम अँड एक्स्प्लोझिव्हज् सेफ्टी ऑर्गनायझेशन (पीईएस्ओ) – १७ पदे.)
(नागपूर मुख्यालयासाठी)
पात्रता – बी.ई. (केमिकल इंजिनीअर)/एम्.एस्सी. (केमिस्ट्री).
अनुभव – केमिकल कामाचा/मॅन्युफॅक्चिरग आणि एक्स्प्लोझिव्हज् हाताळण्याचा तीन वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – ३५ वष्रेपर्यंत.
वेतन – अंदाजे रु. ८०,०००/-.
सब-रिजनल एम्प्लॉयमेंट ऑफिसर – ८ पदे. (डायरेक्टोरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट).
पात्रता – एम. एस्सी. (फिजिक्स) किंवा बी.ई. (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन इ. अनुभव. अॅडव्हान्स्ड् इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेझरमेंटचा १ वर्षांचा अनुभव.
वेतन – रु. ६५,०००/- अंदाजे.
ऑनलाइन रिक्रूटमेंट अॅप्लिकेशन www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. २ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.
First Published on October 27, 2017 12:22 am
Web Title: job opportunities job alert job vacancy
No comments:
Post a Comment