नोकरीची संधी
ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि. (ओएनजीसी)
सुहास पाटील | Updated:
October 31, 2017 5:07 AM
प्रतिनिधिक छायाचित्र
दहावी पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी
* केबिन/रूम अटेंडंट (मुंबई – ३० पदे, उरण – २ पदे).
* डेटा एन्ट्री ऑपरेटर (मुंबई – १० पदे).
* हाऊसकीपर (मुंबई – १० पदे, उरण – ३ पदे).
(डी) स्टोअरकीपर (मुंबई – १५ पदे)
बारावी पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी
* अकाऊंटंट (मुंबई – ५९ पदे, उरण – ४ पदे, बारावी कॉमर्स/मॅथ्स विषयांसह).
* लायब्ररी असिस्टंट (मुंबई – ४ पदे, उरण – १ पदे).
* सेक्रेटरियल असिस्टंट (मुंबई – ३२७ पदे, उरण – २३ पदे).
बी.कॉम्. पात्रताधारकांसाठी – अकाऊंटंट
बी.एस्सी. (फिजिक्स/केमिस्ट्री) पात्रताधारकांसाठी – लॅबोरेटरी असिस्टंट
(मुंबई – २३ पदे, उरण – १० पदे).
आयटीआय पात्रताधारकांसाठी –
* केबिन रूम अटेंडंट,
* कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅिमग असिस्टंट (सीओपीए) (मुंबई – ३२ पदे, उरण – ४ पदे),
* इलेक्ट्रिशियन (मुंबई – १२ पदे, उरण – २० पदे),
* इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (मुंबई – २ पदे, उरण – ७ पदे),
* फिटर (मुंबई – ४ पदे, उरण – २३ पदे),
* इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स (मुंबई – २८ पदे, उरण – ६ पदे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसुद्धा पात्र आहेत.),
* लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लँट) (मुंबई – २३ पदे, उरण – १० पदे),
* मेकॅनिक डिझेल (मुंबई – ४ पदे, उरण – ४ पदे),
* सेक्रेटरियल असिस्टंट (मुंबई – ३२७ पदे, उरण – २३ पदे),
* वेल्डर (उरण – ३ पदे),
* इन्स्ट्रमेंट मेकॅनिक (उरण – ५ पदे),
* मशिनिस्ट/टर्नर (उरण – ३ पदे).
पात्रता – (१० वी/१२ वी/आयटीआय इ.) परीक्षेत किमान ४५% गुणांची अट. (अजा/अज/विकलांग यांना ४०% गुण आवश्यक)
वयोमर्यादा – सर्व पदांसाठी दि. १ नोव्हेंबर, २०१७ रोजी १८ वर्षे पूर्ण.
निवड पद्धती – पदानुसार पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार.
स्टायपेंड दरमहा – रु. ५,००० ते १०,५००/- ट्रेड आणि लोकेशननुसार. विस्तृत जाहिरात www.ongcindia.com वर उपलब्ध.
जाहिरातीत दिलेल्या विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज संबंधित लोकेशनवर दि. ३ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत स्पीड पोस्ट/रजिस्टर्ड पोस्टाने पोहोचतील असे पाठवावेत. अर्जासोबतच पुढील कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रतीही जोडाव्यात. एसएससी पासिंग सर्टििफकेट आणि मार्क लिस्ट, आयटीआय मार्क लिस्ट, जातीचा दाखला (अजा/अज/इमावसाठी), अपंगत्वाचा दाखला (असल्यास), आधार कार्ड.
सर्व पदांसाठी १२ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पुढील पदे वगळता
अकाऊंटंट – पात्रता १२ वी – १४ महिने,
केबिन रूम अटेंडंट – पात्रता – आयटीआय – ६ महिने,
डेटा एन्ट्री ऑपरेटर – सेक्रेटरियल असिस्टंट -पात्रता – १२ वी – १५ महिने,
आयटी अँड ईएसएम – पात्रता – आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड – २४ महिने.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
ओएनजीसी मुंबईसाठी – ‘१/८, एचआर-ईआर , ओएनजीसी मुंबई, एनबीपी, ग्रीन हाईट्स, प्लॉट सी-६९, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई – ४०००५१’.
ओएनजीसी उरणसाठी – ‘१/८, एचआर-ईआर, ओएनजीसी उरण प्लँट, द्रोणागिरी भवन, उरण, जि. रायगड – ४००७०२’ अर्जाच्या लिफाफ्यावर उजव्या कोपऱ्यात ‘अॅप्रेंटिस अॅप्लिकेशन’ असे लिहावे.
अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, आधारकार्ड उमेदवाराकडे असणे आवश्यक. उमेदवार कोणत्याही एका ट्रेडसाठी अर्ज करू शकतात.
First Published on October 31, 2017 5:07 am
Web Title: job vacancies in india indian government jobs job vacancies in india
No comments:
Post a Comment