नोकरीची संधी
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर आणि पुणे)
सुहास पाटील | Updated:
October 14, 2017 3:08 AM
(१) स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ट्रेन कंट्रोलर – एकूण ६२ पदे (यूआर -३४, इमाव – १७, अजा – ६, अज – ५) (माजी सनिक ६ जागा राखीव).
पात्रता – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्समधील इंजिनीअिरग डिप्लोमा.
(२) सेक्शन इंजिनीअिरग (इलेक्ट्रिकल – ५ पदे, इलेक्ट्रॉनिक्स – ४ पदे, मेकॅनिकल -१ पद).
पात्रता – संबंधित विषयातील बी.ई. पदवी (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअर्ससुद्धा पात्र.)
(३) ज्युनियर इंजिनीअर – ४३ पदे (इलेक्ट्रिकल – १८ पदे, इलेक्ट्रॉनिक्स -१६ पदे, मेकॅनिकल – ४ पदे, सिव्हिल – ५ पदे) संबंधित विषयातील इंजिनीअिरग डिप्लोमा.
वयोमर्यादा – दि. १ ऑक्टोबर, २०१७ रोजी १८ ते २८ वर्षे. (इमाव – ३१ वर्षे, अजा/अज – ३३ वर्षे)
अॅप्लिकेशन फी – रु. ४००/- (महिला/अजा/अजसाठी रु. १५०/-).
निवड पद्धती –
- ऑनलाइन टेस्ट – पार्ट-१ मराठी भाषा (१५ प्रश्न), पार्ट-२- जनरल अवेअरनेस, लॉजिकल एबिलिटी, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड – प्रत्येकी ३५ प्रश्न,
- पार्ट-३ – नॉलेज ऑफ डिसिप्लिन/डोमेन/ट्रेड यावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी १०० प्रश्न.
- पार्ट-२आणि पार्ट-३ मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/३ गुण वजा केले जातील. तिन्ही विभागांसाठी वेळ २ तास.
मेडिकल चाचणी. स्टेशन कंट्रोलर पदांसाठी सायको टेस्ट अधिकची असेल.
ऑनलाइन अर्ज http://www.metrorailnagpur.com/ या संकेतस्थळावर ९ नोव्हेंबर २०१७ पर्यंत करावेत. विस्तृत जाहिरात http://www.metrorailnagpur.com/careers.aspx वर उपलब्ध.
युनियन पब्लिक सíव्हस कमिशन (यूपीएससी) – इंजिनीअिरग सव्हसेस एक्झामिनेशन -२०१८
(सिव्हिल इंजिनीअिरग/मेकॅनिकल इंजिनीअिरग/इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन इंजिनीअिरग) इंडियन रेल्वे सर्व्हिसेस, इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिसेस, इंडियन ऑर्डनन्स सर्व्हिसेस, इंडियन डिफेन्स सर्व्हिसेस, इंडियन स्कील डेव्हलपमेंट सर्व्हिसेस इत्यादी सर्व्हिसेसमधील एकूण ५८८ पदांच्या भरतीसाठी यूपीएससी इंजिनीअिरग सर्व्हिसस (पूर्व) परीक्षा दि. ७ जानेवारी २०१८ रोजी मुंबई, नागपूर इ. केंद्रांवर घेणार.
पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण.
इंडियन नेव्हल आर्मामेंट सर्व्हिस आणि इंडियन रेडिओ रेग्युलेटरी सर्व्हिससाठी वायरलेस कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स/रेडिओ फिजिक्स/फिजिक्स/रेडिओ कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशनमधील एम्.एस्सी. उमेदवारसुद्धा पात्र आहेत.
शारीरिक मापदंड – उंची – पुरुष -१५२ सें.मी., महिला – १५० सें.मी.
(बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनसाठी).
पुरुष – छाती -७९ ते ८४ सें.मी.
परीक्षा फी – रु. २००/- (महिला/ अजा/अज/विकलांग यांना फी माफ)
परीक्षा पद्धती – स्टेज-१ पूर्व परीक्षा (पेपर-एक २०० गुण पेपर-दोन ३०० गुण प्रत्येकी दोन तास) (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची – स्टेज-२ मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यासाठी). स्टेज-२ मुख्य परीक्षा (वर्णनात्मक स्वरूपाची) ३०० गुणांचे दोन पेपर प्रत्येकी, कालावधी तीन तास.
स्टेज-३ मुलाखत – २०० गुण.
अंतिम निवड – तीनही स्टेजमधील गुणवत्तेनुसार.
ऑनलाइन अर्ज www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. २३ ऑक्टोबर, २०१७ पर्यंत करावेत.
First Published on October 14, 2017 12:57 am
Web Title: information about job opportunity






No comments:
Post a Comment