Tuesday, July 25, 2017

नोकरीची संधी एमबीए (फायनान्स/बँकिंग) डेप्युटी मॅनेजरच्या पदांसाठी ५ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक.

नोकरीची संधी

एमबीए (फायनान्स/बँकिंग) डेप्युटी मॅनेजरच्या पदांसाठी ५ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक.

  दि नॅशनल स्मॉल इंडस्ट्रिज कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसआयसी) (भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम) (जाहिरात क्र. १७/००३) मध्ये पुढील पदांची भरती.

(१) अकाऊंट्स ऑफिसर – १७ पदे (अज -३, इमाव – १, यूर्आ – १३).
वयोमर्यादा – ३० वर्षे .
पात्रता – बी.कॉम., एम.कॉम., एम.बी.ए. इ.
अनुभव – बी.कॉम. साठी ५ वर्षे ,
इतरांसाठी १ वर्ष.
(२) डेप्युटी मॅनेजर – २२ पदे (अजा – २, अज – २, इमाव – ४, खुला – १४) विकलांग उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा – ३५ वर्षे .
पात्रता –
-बिझनेस डेव्हलपमेंट मार्केटिंगसाठी पदवी  एमबीए (मार्केटिंग),
-टेक्नॉलॉजीसाठी – मेकॅनिकल इलेक्ट्रिकल/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्समधील इंजिनीअरिंग पदवी.
-फायनान्स अँड अकाऊंट्स
(६ पदे. इमाव – १, यूआर – ५).
पात्रता – बी.कॉम.  एमबीए (फायनान्स/बँकिंग) डेप्युटी मॅनेजरच्या पदांसाठी ५ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक.
(३) डेप्युटी जनरल मॅनेजर.
वयोमर्यादा – ४५ वर्षे .
बिझनेस डेव्हलपमेंट/मार्केटिंग – ७ पदे.
पात्रता – पदवी  एमबीए.
टेक्नॉलॉजी /आयटी/सिव्हिल/
लॉ अँड रिकव्हरी.
पात्रता – संबंधित विषयातील पदवी.
फायनान्स अँड अकाऊंट्स – ४ पदे.
पात्रता – बी.कॉम.  एमबीए.
डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी १०वर्षांचा अनुभव आवश्यक.
ऑनलाइन अर्ज www.nsic.co.in या संकेतस्थळावर दि. २१ जुलै २०१७पर्यंत करावेत.
*  भारतीय ताराभौतिकी संस्थान (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स)
(एक स्वायत्त संस्था) बंगळुरु – ५६० ०३४ (जाहिरात क्र. ११ए/७/२०१७ दि. २० जून २०१७).  इंजिनीअर पदवीधर/ पदविकाधारक/एमएस्सी उमेदवारांची भरती.
(१) प्रोजेक्ट इंजिनीअर (मेकॅनिकल/ सॉफ्टवेअर/ऑप्टिक्स) एकत्रित वेतन
रु. ५०,०००/-.
पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी/पदव्युत्तर पदवी.
(२) प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट-(मेकॅनिकल)-मेकॅनिकल इंजिनीअिरगमधील पदविका.
(३) प्रोजेक्ट सायंटिफिक असोसिएट-(फिजिक्स/ऑप्टिक्स) बीई – (इन्स्ट्रमेंटेशन/ ऑप्टिक्स) एकत्रित वेतन रु. ४०,०००/-.
(४) इंजिनीअर ट्रेनी – बीई (कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इन्स्ट्रमेंटेशन).
(५) रिसर्च ट्रेनी – एम्एस्सी ऑप्टिक्स/फोटोनिक्स/फिजिक्स/इन्स्ट्रमेंटेशन
ट्रेनी पदांसाठी एकत्रित वेतन रु. २०,०००/-. ऑनलाइन अर्ज    या संकेतस्थळावर दि. १९ जुल २०१७ पर्यंत करावेत.
*  अर्थ सिस्टीम सायन्स ऑर्गनायझेशन (ईएसएसओ), मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस, भारत सरकार, गोवा यांच्या नॅशनल सेंटर फॉर अ‍ॅन्टार्टकि अँड ओशन रिसर्च
(जाहिरात क्र. एनसीएओआर/३९/१७) ऑफिसर (५ पदे) आणि एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (१० पदे) यांची भरती.
(१) ऑफिसर फायनान्स अँड अकाऊंट्स,
ऑफिसर (पच्रेस अँड स्टोअर्स)/(अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, जनरल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड सर्व्हिसेस).
पात्रता – पदव्युत्तर पदवी  ३ वर्षांचा अनुभव.
(२) एक्झिक्युटिव्ह असिस्टंट. फायनान्स अँड अकाऊंट्स,  प्रोक्युरमेंट अँड स्टोअर्स,  अ‍ॅडमिनिस्ट्रेशन/जनरल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन सíव्हसेस.
पात्रता – पदवी ६ वर्षांचा अनुभव. ही सर्व पदे १ वर्षांच्या काँट्रक्ट बेसिसवर असून प्रोजेक्ट संपेपर्यंत दरवर्षी कामगिरीवर आधारित वर्षभरासाठी वाढवून दिली जातील.
वयोमर्यादा – ३५ वर्षे . ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि ऑनलाइन अर्ज या संकेतस्थळावर दि. ३१ जुलै २०१७पर्यंत करावेत.
First Published on July 19, 2017 1:49 am
Web Title: jobs in india job vacancies in india job opportunities in india 3
0
Shares


 

No comments:

Post a Comment